या कार्यशाळेतून तुम्ही काय शिकाल?

आयात-निर्यात म्हणजे काय?

आयात-निर्यात म्हणजे काय आणि त्याचे संपूर्ण आकलन

या क्षेत्रात सुरुवात कशी करावी ?

आयात-निर्यात व्यवसायाची सुरुवात करण्याची संपूर्ण प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप

आवश्यक कागदपत्रे

आयात-निर्यातसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि ती कशी मिळवायची?

उत्पादनासाठी ग्राहक कसे मिळवावे?

जगभरातील खरेदीदार आणि पुरवठादार शोधण्याचे मार्ग

अतिरिक्त लाभ कसे मिळवावेत?

सरकारी योजना व अनुदानांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यावा?

या कार्यशाळेनंतर

या कार्यशाळेनंतर सततचे WhatsApp मार्गदर्शन उपलब्ध राहील

या सत्रातून तुम्हाला काय शिकायला मिळेल?

हा वर्कशॉप तुम्ही का करावा ?

स्वत:च अस्तित्व

जर तुम्हाला स्वत च अस्तित्व निर्माण करायच असेल

लहान पाऊल, मोठा प्रवास

जर तुमच्याकडे कमी भांडवल आहे आणि त्यातुन तुम्हाला व्यवसाय उभा करायचा असेल तर.

आपला व्यवसाय वाढवा

    जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर.

विचारातून कृतीकडे

आजपर्यंत तुम्ही फक्त विचार केला असेल की मला करियर करायचं पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही सुरुवात केली नाही.

भीतीला निरोप, कृतीला सुरुवात

आजपर्यंत तुम्ही व्यवसायाला घाबरून कधी व्यवसाय चालु केला नसेल.

तुमचा करिअर सल्लागार

मी एक इम्पोर्ट-एक्सपोर्ट कोच आहे. उद्योजक आणि व्यवसायांना जागतिक व्यापारात आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यासाठी मदत करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, लॉजिस्टिक्स आणि कंप्लायन्स या क्षेत्रातील माझ्या अनुभवाच्या आधारे मी इम्पोर्ट-एक्सपोर्टचे अवघड प्रक्रियांचे रूपांतर सोप्या भाषेत सांगतो आणि इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसाय पुढे घेऊन जाण्यात योग्य मार्गदर्शन करतो.

माझा उद्देश म्हणजे ज्या मराठी बांधवाना इम्पोर्ट-एक्सपोर्ट इंडस्ट्री मध्ये करियर करायचं आहे त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभ करणे. मी माझा इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय हा घरातुन कोणताही आधार नसताना चालु केला आणि आज मी तुमच्या समोर आहे. मला माहीत आहे की शून्यातून व्यवसाय चालू करताना काय काय अडचणी येतात. आणि त्याच अडचणींवर कशी मात करायची. आणि हाच अनुभव मी घेऊन आलोय तुमच्यासाठी आणि त्याच अनुभवाच्या जोरावर मी खुप नवीन उद्योजकांना त्याचा इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसाय सुरु करण्यात मदत केली. योग्य योजना, स्पष्ट स्ट्रॅटेजी आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधारे. तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल किंवा जागतिक स्तरावर व्यवसाय वाढवू इच्छित असाल, मी तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत आहे.

मी वैयक्तिक मार्गदर्शन, प्रशिक्षण सत्रे आणि सहज वापरता येतील अशी फ्रेमवर्क्स देतो, ज्यामुळे तुमचा इम्पोर्ट-एक्सपोर्ट प्रवास अधिक मजबूत आणि यशस्वी होईल.

आपली जागा सुनिश्चित करा!

मर्यादित जागा उपलब्ध. फक्त ₹95 भरून प्रवेश मिळवा.


    विद्यार्थी अभिप्राय

    आजच सुरुवात करा !

    प्रत्येक यशाची सुरुवात एका साध्या पावलापासून होते. आजच ते पाऊल उचला !


    ” तर आम्ही घेऊन आलो आहे “अखंड” मार्गदर्शन.
    तुम्ही एक पाउल पुढे या आम्ही तुमच्यासाठी “अखंड” पावलाने पुढे येऊ. “

    तुम्हाला कार्यशाळेबाबत सतत पडणारे प्रश्न

    ही कार्यशाळा 3 तासाची असेल. यां मध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत.

    ही कार्यशाळा तुम्हाला काहीही माहीत नसेल तरी तुम्ही कार्यशाळेत सहभागी होऊ शकता. आणी हया आयात निर्यात व्यवसायात तुम्हाला शिक्षणाची अट नाहिये.

    आयात निर्यात व्यवसायात कोणीही काम करू शकतो.

    ₹95 मध्ये आपल्या निर्यात व्यवसायाची सुरुवात करा – आजच नोंदणी करा !